Single Cigarette Ban: देशात सिंगल सिगरेटच्या विक्रीवर येणार बॅन? संसदीय स्थायी समितीचा विशेष प्रस्ताव

भारतात सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे.

E-Cigarettes

संसदीय स्थायी समितीने केवळ एक सिगारेट विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तरी या प्रस्तावानंतर भारतात सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे. तंबाखू नियंत्रण मोहिमेसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याची माहिती स्थायी समितीकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement