Padma Awards 2022: श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांना औषधी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मक्षी पुरस्काराने केलं सन्मानित

श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांना औषधी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ तांबे यांचे आयुर्वेद क्षेत्रात योगदान असून त्यांनी 50 पुस्तके लिहिली आहेत. तसेच हजाराहून अधिक टेलिव्हिजन कार्यक्रमांतून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

Balaji Tambe (Photo Credit - FB)

श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांना औषधी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ तांबे यांचे आयुर्वेद क्षेत्रात योगदान असून त्यांनी 50 पुस्तके लिहिली आहेत. तसेच हजाराहून अधिक टेलिव्हिजन कार्यक्रमांतून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement