Share Market Open: शेअर मार्केट हिरव्या चिन्हावर उघडला; सेन्सेक्स 208 अंकांनी वाढून 60,640 वर, तर निफ्टी 53 अंकांनी वाढून 17,823 वर पोहोचला
आयटी आणि मेटल समभाग सुरुवातीच्या व्यवहारात वधारत आहेत. यूपीएल आणि इन्फोसिस निफ्टी समभागांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते.
Share Market Open: जागतिक बाजारपेठेत मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारही जोरदार उघडले. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 60600 वर उघडला आणि निफ्टी 4 अंकांनी मजबूत होऊन 17800 च्या पातळीवर गेला. आयटी आणि मेटल समभाग सुरुवातीच्या व्यवहारात वधारत आहेत. यूपीएल आणि इन्फोसिस निफ्टी समभागांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते. यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. NSE वर सकाळी 9.30 वाजेपर्यंत 924 समभाग वाढीसह व्यवहार करत होते, तर 897 समभाग घसरणीसह व्यवहार करत होते. आज फार्म, एफएमसीजी, मेटल, इन्फ्रा इंडेक्स आणि आयटी, बँकिंग, मीडिया इंडेक्समध्ये दबाव दिसून येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement