Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video)
कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या तेलंगणात उत्साहाचं वातावरण आहे. Revanth Reddy यांच्यावर मोठी जबाबदारी होती ती पार पाडण्यात ते यशस्वी झाल्याचं चित्र आहे.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक करत आपला निवडणूकीमधील विजय साजरा केला आहे. 10 वर्षांनंतर तेलंगणा मध्ये कॉंग्रेस पुन्हा सत्तेत बसण्याची चिन्हं आहे. Bye Bye KCR अशा घोषणा देत त्यांनी वरिष्ठांच्या पोस्टर्ससह सेलिब्रेशन सुरू केले आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये 119 पैकी 57 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. Telangana Election Results 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाच्या कलांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर; state party chief Revanth Reddy यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू .
पहा सेलिब्रेशन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)