Rahul Gandhi Video: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'चे नारे, Flying Kiss देत राहुल गांधींनी दिलं उत्तर
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोदी मोदीचे नारे लागले. मोदी-मोदीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी फ्लाईंग किस देत उत्तर दिले.
राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानात (Rajasthan) आहे. पदयात्रेदरम्यान राहुल गांधींच्या यात्रेत मोदी मोदीचे नारे लागले. तरी तेव्हा राहुल गांधी त्यांच्याकडे बघून हातवारे करतानां दिसले. मोदी-मोदीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी फ्लाईंग किस देत या यात्रेत सामिल व्हा या आशयाचे हातवारे केले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आपल्या कुल अड काल्म नेचरचं प्रदर्शन करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)