Punjab Elections 2022: पंजाबचे नवीन मुख्यमंत्री भगवंत मान यांचे विधान, राज्यात पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल
Punjab Elections 2022: आम आदमी पार्टीच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत जबरदस्त प्रदर्शनानंतर भगवंत मान राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज आहेत. पार्टीच्या राज्यात स्वीपनंतर मान यांनी जातेला संबोधून म्हटले की शाळा, आरोग्य, उद्योग, शेती फायदेशीर बनवणे, महिलांची सुरक्षा आणि क्रीडा पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल.

Punjab Elections 2022: आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) पंजाब विधानसभा निवडणुकीत जबरदस्त प्रदर्शनानंतर भगवंत मान (Bhagwant Mann) राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज आहेत. पार्टीच्या राज्यात स्वीपनंतर मान यांनी जातेला संबोधून म्हटले की शाळा, आरोग्य, उद्योग, शेती फायदेशीर बनवणे, महिलांची सुरक्षा आणि क्रीडा पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)