Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या परळीतील बैठकीला अखेर परवानगी मिळाली, 'या' अटींचं करावं लागणार पालन

मराठा आरक्षणाच्या मद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे नेहमीच अडचणीत सापडत आहेत. काल परळीतील वैजीनाथ येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यावर आज पोलिसांनी काही अटी लावत जरांगेंना सभेला परवाणगी दिली आहे.

Manoj Jarange Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Manoj Jarange Patil : परळीतील मार्केट यार्डात मनोज जरांगे यांची २० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, सभे दरम्यान, जरांगेना चिथावणीखोर भाषण करता येणार नाहीये, गावबंदीचा पुनरूच्चार करता येणार नाहीये. जरांगेंच्या सभेला परवाणगी नाकारताच आंदोलकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.  (हेही वाचा : Manoj Jarange Patil News: 'पाणी पितो पण दोनच दिवस'; मनोज जरांगे पाटील यांच्याकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या विनंतीस मान)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement