Maharashtra Politics: एकनाथ शिंदे गटातील आमदारांसह मुंबईला रवाना होण्यासाठी गोवा विमानतळावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतर आमदारांसह मुंबईला रवाना होण्यासाठी गोवा विमानतळावर दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांच्या गटासह मुंबईला रवाना होण्यासाठी गोवा विमानतळावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या स्वागताची जय्यत तयारी मुंबईत करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Student Dies While Speaking on Stage: निरोप समारंभात भाषण करताना बीएससीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयातील घटना
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणार्यांना आता कायदा रोखणार; 12 एप्रिलला अमित शाह रायगडावरून घोषणा करणार?
Upcoming Mumbai Infrastructure Projects: मुंबईमधील 2025 मध्ये सुरु होणारे पायाभूत सुविधा प्रकल्प; शहरातील नागरिकांसाठी प्रवास होणार आणखी सुलभ (See List)
Advertisement
Advertisement
Advertisement