Inauguration of New Parliament Building: नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित

दिल्लीमध्ये 28 मे दिवशी मोदी सरकारने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे मात्र त्याला देशभरातून प्रमुख विरोधी पक्षांनी हजेरी न लावण्याचा निर्णॅय जाहीर केला आहे.

Parliament | Twitter

नव्या  संसद भवनच्या उद्घाटन  सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत  उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित  राहणार आहेत. दरम्यान 28 मे दिवशी हा उद्घाटनसोहळा होणार आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना जुने संसद भवन उत्कृष्ट स्थिती मध्ये असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल विचारला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now