Aurangabad renamed Sambhaji Nagar : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च : एम्तियाज जलिल
औरंगाबादच्या नामांतरचा सगळ्यात जास्त त्रास सर्वसामान्यांना होणार आहे कारण कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत लागावं लागणार आहे, नेते मंडळींना नाही असा खोचक टोला एम्तियाज जलिल यांनी लगावला आहे.
औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. फक्त सरकारी खात्याची कागदपत्रे बदलण्यासाठी हा खर्च असेल असं खा.एम्तियाज जलिल (Imtiaz Jaleel) पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले. तसेच या नामांतरचा सगळ्यात जास्त त्रास सर्वसामान्यांना होणार आहे कारण कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत लागावं लागणार आहे, नेते मंडळींना नाही असा खोचक टोला एम्तियाज जलिल यांनी लगावला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Asaduddin Owaisi On Pakistan: 'हे अधिकृत भिकारी आहेत', एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा पाकिस्तानवर केली जोरदार टीका, पाहा व्हिडिओ
Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
Mumbai Metro Line 4 Phase 2 Update: मुंबई मेट्रो लाईन 4 फेज 2 चे काम प्रगतीपथावर; विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे स्टील गर्डर बसवण्यास सुरुवात
Advertisement
Advertisement
Advertisement