Lok Sabha Elections 2024 Congress Second List of Candidates: लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून उमेदवारांची दुसरी यादी जारी
काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आसामच्या जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. नकुल नाथ मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून उमेदवारांची दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये 42 उमेदवारांचा समावेश आहे. केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत 43 उमेदवारांपैकी 10 जनरल कॅटेगरी उमेदवार, 13 ओबीसी उमेदवार, 10 एससी उमेदवार, 9 एसटी उमेदवार आणि 1 मुस्लिम उमेदवार आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आसामच्या जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. नकुल नाथ मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून निवडणूक लढवणार आहेत. राहुल कासवा राजस्थानच्या चुरूमधून निवडणूक लढवणार आहेत. वैभव गेहलोत जालोरमधून निवडणूक लढवणार आहेत. Congress Lok Sabha 2024 Candidates List: वायनाडमधून राहुल गांधी, राजनांदगावमधून भूपेश बघेल लढणार लोकसभा निवडणूक; काँग्रेसकडून 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर .
पहा यादी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement