Himachal Pradesh CM swearing-in: कॉंग्रेस नेते Sukhwinder Singh Sukhu हिमाचल प्रदेश च्या मुख्यमंत्री पदी शपथबद्ध
Sukhwinder Singh Sukhu हे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.
कॉंग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhwinder Singh Sukhu) आज (11 डिसेंबर) हिमाचल प्रदेश च्या मुख्यमंत्री पदी शपथबद्ध झाले आहेत. 68 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेस ने 40 जागा जिंकत राज्यात सत्तांतर घडवून आणले आहे. Sukhwinder Singh Sukhu हे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)