Narayan Rane On Nana Patole: पंतप्रधानाबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी नाना पटोले यांना अटक करा, भाजप नेते नारायण राणे यांची मागणी
काँग्रेस नेत्यांनी अशी विधाने केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. आता नाना पटोले यांची सुटका करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानवरुन भाजप नेते (BJP) आक्रमक झालेल आहे. यावरुन भाजप नेते यांनी आपल्या माध्यामातुन संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अशी विधाने केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. आता नाना पटोले यांची सुटका करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement