Aditya Thackeray On Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा: आदित्य ठाकरे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचं शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential Election) ही कुठल्याही राजकीय निवडणुकीपेक्षा वेगळी असते. राष्ट्रपती (President Of India) हे देशातील सर्वोच्च पद असुन योग्य त्या उमेदवाराला मत देणं गरजेच आहे. म्हणून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) एनडीए (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देणार असल्याचं शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)