Police Lathichar on Indian Youth Congress Protest: NEET मुद्द्यावरून भारतीय युवक काँग्रेसकडून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार (Watch Video)

नीट परिक्षेत झालेल्या गडबडीच्या निषेधात भारतीय युवक काँग्रेसकडून दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार केला.

Police Lathichar on Indian Youth Congress Protest: नीट (NEET)परिक्षेत झालेल्या गडबडीच्या निषेधात भारतीय युवक काँग्रेसकडून (Indian Youth Congress Protest)दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार(Police Lathichar) केला. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जंतरमंतर येथे एकवटले होते. कोणताही कायदाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, विद्यार्थ्यांचा रोष पाहून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

व्हिडीओ पहा-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement