Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्लीतील आयकर कार्यालयाला लागलेल्या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू; 7 जणांची सुटका

सेंट्रल रेव्हेन्यू बिल्डिंगला लागलेल्या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पीडित, 46 वर्षीय पुरुष, तिथे ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून काम करत होता.

Fire, Death प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Fire Erupts at Income Tax office in Delhi: मंगळवारी आयटीओ परिसरातील सेंट्रल रेव्हेन्यू बिल्डिंगला लागलेल्या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पीडित, 46 वर्षीय पुरुष, तिथे ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून काम करत होता. इमारतीतून सात जणांची सुटका करण्यात आली. आम्हाला दुपारी 3.07 वाजता इन्कम टॅक्स सीआर बिल्डिंगला आग लागल्याचा कॉल आला. आम्ही एकूण 21 अग्निशमन दल रवाना केले आहेत. पुढील तपासासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही स्थानिक पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे, अलं दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. (हेही वाचा -Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्लीतील आयकर कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video))

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement