Gujarat Fire: फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एक कार, 7 दुचाकी जळून खाक; अग्निशमनदलाचा जवानही जखमी
गुजरातच्या आनंद येथील एका फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एक कार आणि सात दुचाकी जळून खाक झाले आहेत.
गुजरातच्या आनंद येथील एका फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एक कार आणि सात दुचाकी जळून खाक झाले आहेत. तसेच या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाचा एक जवानदेखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement