Central Govt On Reservation: खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव नाही - केंद्र सरकार
खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्राने सोमवारी सांगितले की, भारत सरकारच्या विचाराधीन खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना आरक्षण देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने लोकसभेत सांगितले की असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. आरक्षण धोरण आणि नियमानुसार नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement