Woman Jumps Off Rapido Bike To Escape Molestation: चालत्या Rapido Bike वरून तरूणीची उडी; चालकावर विनयभंगाचे आरोप (Watch Video)

बेंगलूरू मध्ये 21 एप्रिलच्या रात्री एका तरूणीने विनयभंगातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी Rapido Bike वरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे.

Rapido Bike | Twitter

बेंगलूरू मध्ये 21  एप्रिलच्या रात्री एका तरूणीने विनयभंगातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी   Rapido Bike वरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 27 वर्षीय आंध्रप्रदेशचा रहिवासी असलेला दीपक राव अटकेत आहे. फ्रेंडच्या घरी पोहचण्यासाठी रात्री 11 च्या सुमारास तिने रॅपिडो बाईक बूक केली होती. बाईक सुरू होताच त्याने ओटीपीच्या बहाण्याने तिचा मोबाईल घेतला नंतर तिचा लैंगिक छळ करण्यास सुरू केल्याचं तिचं म्हणणं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now