CISF Head Constable Suicide: दिल्ली विमानतळावर महिला सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या; वॉशरूम मध्ये स्वतःवर झाडली गोळी

CISF head constable ने सर्विस पिस्तुल मधून स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Death PC PIXABAY

दिल्ली विमानतळावर T-3 च्या वॉशरूममध्ये एका महिला CISF head constable ने सर्विस पिस्तुल मधून गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सध्या तिचा मृतदेह Safdarjung Hospital मध्ये पोस्टमार्टम साठी नेण्यात आला आहे. सध्या या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. IFS Officer Commits Suicide In Delhi: दिल्लीतील चाणक्यपुरी भागात इमारतीवरून उडी मारून आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत यांची आत्महत्या .

महिला CISF Head Constable ची आत्महत्या

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:

टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement