Acne Problem: मुरुम का होतात? त्वचेची ही सामान्य समस्या टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ञांचे मत (Watch Video)
खालील व्हिडिओमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही या त्वचेच्या समस्येपासून स्वतःला वाचवू शकता.
Acne Problem: पौगंडावस्थेतील त्वचेची (Skin) एक सामान्य समस्या (Common Skin Problem) म्हणजे मुरुम (Acne). परंतु याचा अर्थ असा नाही की त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मुरुमांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही किंवा त्यावर उपाय शोधला नाही तर त्यामुळे होणारे डाग (Scars) तुमच्या त्वचेचे सौंदर्य बिघडू शकतात. जर तुम्हीही मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगणार आहोत. खालील व्हिडिओमध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही या त्वचेच्या समस्येपासून स्वतःला वाचवू शकता. याशिवाय, जर तुम्हाला मुरुमांच्या समस्येने त्रास होत असेल आणि त्यासाठी वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल तर त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.
मुरुमांची समस्या टाळण्यासाठी काय करावे?, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
TATA IPL 2025 Suspended: आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित, बीसीसीआयला करोडोंचे नुकसान, येथे जाणून घ्या तपशील
Advertisement
Advertisement
Advertisement