Mahakumbh 2025: कर्मचाऱ्याचा वर्क फ्रॉम महाकुंभमेळा, गर्दीत शांतपणे लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल

घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लवचिकता असते. घरून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक माणूस महाकुंभ मेळ्यात त्याच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो महाकुंभमेळ्यातून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. "जेव्हा तुम्हाला एकाच वेळी मोक्ष आणि पगार दोन्ही हवे असतात", असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

(Photo: Insta|for__a__change )

Mahakumbh 2025: घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लवचिकता असते. घरून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  एक माणूस महाकुंभ मेळ्यात  त्याच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो महाकुंभमेळ्यातून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. "जेव्हा तुम्हाला एकाच वेळी मोक्ष आणि पगार दोन्ही हवे असतात", असे पोस्टमध्ये लिहिले आहे, महाकुंभात लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या एका हातात फोन धरून दुसऱ्या हाताने लॅपटॉपवर काम करत आहे. पवित्र स्नानानंतर कपडे बदलण्यात आणि फिरण्यात व्यस्त असलेल्या गर्दीत, हा कर्मचारी शांतपणे जमिनीवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, ज्यामुळे आजूबाजूचे लोक आणि नेटिझन्स दोघेही खूप चकित झाल्याचेपाहायला मिळाले.

 येथे पाहा, व्हायरल फोटो 

 

View this post on Instagram

 

A post shared by For A change (@for__a__change)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now