Welcome Cheetah to India: नामेबियातून आणलेल्या चित्त्यांचं बारसं केल्यास कुनो नॅशनल पार्कमध्ये मोफत जंगल सफारीची संधी, भारत सरकारकडून अनोख्या स्पर्धेची घोषणा
भारत सरकारकडून विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी या स्पर्धेस देशातील नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद देण्याच आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
नामेबियातून (Namibia) नव्याने आणलेल्या आठ चित्त्यांचं नाव ठेवायचं आहे. तसेच भारतातून हे चित्ते नामशेष झाल्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने देशात दाखल करणे ही एक महत्वाची बाब आहे. तरी चित्त्यांचा पुन्हा नव्याने परिचय करुन देण्यासाठी या योजनेस नवीन नाव देणे आहे तसेच देशातील नागरिकांमध्ये वन्यजीवांबाबत भुतदया निर्माण होण्यासाठी त्यांना या जंगली प्राण्याचे महत्व पटवून देण अत्यंत आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारकडून (Indian Government) विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी या स्पर्धेस देशातील नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद देण्याच आवाहन पंतप्रधान मोदींनी (PM Modi) केलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)