Viral Video: पुणे सोलापूर महामार्गावर टायर फुटल्याने बसला भीषण आग, चालकामुळे वाचले 17 प्रवासी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका खासगी बसला भीषण आग लागली होती. या बसमध्ये 17 प्रवासी होते, सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. टायर फुटल्याने बसला आग लागली होती. बस हैदराबादहून पुण्याला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील कदमवाकबस्ती गावाजवळील एका हॉटेलसमोर बसला आग लागली होती. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते.

Viral Video: पुणे सोलापूर महामार्गावर टायर फुटल्याने बसला भीषण आग, चालकामुळे वाचले 17 प्रवासी
Viral Video

Viral Video:पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका खासगी बसला भीषण आग लागली होती. या बसमध्ये 17 प्रवासी होते, सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. टायर फुटल्याने बसला आग लागली होती. बस हैदराबादहून पुण्याला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील कदमवाकबस्ती गावाजवळील एका हॉटेलसमोर बसला आग लागली होती. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले, आग लागल्याचे समजताचने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडताच बस जळून खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. हे देखील वाचा: Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे 90 टक्के भरली; पाणी कपात होणार रद्द?

पाहा व्हिडीओ: 

Bus Caught Fire due to tyre bust on Pune Sholapur Highway.17 Lives saved.@PMCPune@OfficialPMRDA@PuneCityPolicepic.twitter.com/fXIRK82ah0

— Pune Pulse (@pulse_pune) August 9, 2024

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2024 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).