Vijaykanth Passes Away: DMDK चे संस्थापक, अभिनेते Vijaykanth काळाच्या पडद्याआड

हॉस्पिटलच्या जारी पत्रकानुसार Vijayakanth यांच्यावर न्यूमोनियाचे उपचार सुरू होते.

Vijayakanth । ट्वीटर

अभिनेते आणि राजकीय नेते Vijayakanth यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. नियामित चाचण्यांसाठी हॉस्पिटल मध्ये गेलेले Vijayakanth यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. न्युमोनियाचा त्रास होत असलेला त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता म्हणून त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान Vijayakanth यांची चैन्नईत हॉस्पिटल मध्ये प्राणज्योत मालवली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement