Vande Bharatam Nritya Utsav 2023: प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड मध्ये सहभागी होत नृत्य करण्याची संधी; 4 नोव्हेंबरपर्यंत करा 'इथे' अर्ज

17-30 वर्षीय नृत्यप्रेमींना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामधून निवडक नर्तकांना प्रजासत्ताक दिनी नृत्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.

वंदे भारतम - नृत्य उत्सव ही एक अखिल भारतीय नृत्य स्पर्धा 2023  आयोजित करण्यात आली आहे.  2023 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाने घेतलेला पुढाकार असून यामध्ये  17-30 वर्षीय नृत्यप्रेमींना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत स्पर्धक mygov.in/task/vande-bharatam-nritya-utsav-2023  या लिंक वर अर्ज करू शकतात.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement