Amit Shah Kite Festival: काय पो छे! मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची पंतगबाजी; Watch Video

गृहमंत्री अमित शाह यांनी पतंगोत्सवाचा जोरदार आनंद लुटताना दिसले. पतंगोत्सव हा देशातील प्रमुख उत्सवांपैकी एक असुन दरवर्षी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर हा साजरा केला जातो.

देशाचे गृहमंत्री आणि गुजरातवासियांचे लाडके मोटा भाई यांनी आज अहमदाबादेतील पतंगोत्सवात सहभाग नोंदवला. दरम्यान अमित शाह पतंग उडवताना दिसले. तरी गृहमंत्री अमित शाह यांनी पतंगोत्सवाचा जोरदार आनंद लुटताना दिसले. पतंगोत्सव हा देशातील प्रमुख उत्सवांपैकी एक असुन दरवर्षी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर हा साजरा केला जातो.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement