Kidnapping Video: ‘ते’ आलेत आणि थेट घरातून उचलून घेवून गेले, पहा 18 वर्षिय मुलीच्या अपहरणाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
तेलंगणातील एका १८ वर्षिय मुलीला थेट तिच्या घरात घुसून तिला उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरी अपहरणाची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
दिवसेनदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण वाढतचं चाल्ल आहे. शहरी असो वा खेडे भाग गुन्हेगारीच्या सिमा पार करणाऱ्या घटना कानावर पडत आहे. तेलंगणातील एका १८ वर्षिय मुलीला थेट तिच्या घरात घुसून तिला उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरी अपहरणाची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असुन या व्हिडीओत किडनॅपर थेट मुलीच्या घरात शिरुन तिला उचलून नेतानाचे दृश्य कैद झाले आहे. सोसल मिडीयावर अपहरणाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)