Anantnag Fire: अनंतनाग इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्खळी दाखल

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटला इदारा तहकीकत-ए-इस्लामी म्हणूनही ओळखले जाते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement