Tata Sons ने जिंकली एअर इंडियाची बोली

टाटा सन्सने राष्ट्रीय विमानवाहक एअर इंडिया घेण्याची बोली जिंकली आहे. ही बोली टाटाने जिंकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी काही दिवसांपार्वीच दिले होते. दरम्यान, भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडिया अधिगृहीत करण्यासाठी टाटा समूह द्वारा लावण्यात येणाऱ्या बोलीस मंजूरी मिळाल्याचे वृत्त निराधार असल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन म्हणजेच दीपम विभागाने म्हटले होते.

Tata Sons ने जिंकली एअर इंडियाची बोली
Air India | (Photo Credits: Facebook)

टाटा सन्सने राष्ट्रीय विमानवाहक एअर इंडिया घेण्याची बोली जिंकली आहे. ही बोली टाटाने जिंकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी काही दिवसांपार्वीच दिले होते. दरम्यान, भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) अधिगृहीत करण्यासाठी टाटा समूह (Tata Group) द्वारा लावण्यात येणाऱ्या बोलीस मंजूरी मिळाल्याचे वृत्त निराधार असल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन (Department of Public Property Management) म्हणजेच दीपम (DIPAM) विभागाने म्हटले होते.

Tata Sons ने जिंकली एअर इंडियाची बोली

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).