गोव्यामध्ये 24 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. अन्नधान्य, भाजीपाल्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
State-level curfew imposed in Goa from today till May 24; essential services allowed
Grocery shops allowed to remain open from 7am-1pm, restaurant takeaway orders allowed from 7am- 7pm
Visuals from Panaji pic.twitter.com/0ExbN2M9I6
— ANI (@ANI) May 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
