Social Media हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ पण... Bombay High Court ने नोंदवलं मत

Social Media हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ पण तेव्हाच जेव्हा सोशल मीडीयाचा गैरवापर टाळला जाईल असं मत Bombay High Court ने नोंदवलं आहे.

Court | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Social Media हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ पण  तेव्हाच जेव्हा सोशल मीडीयाचा गैरवापर टाळला जाईल असं मत Bombay High Court ने नोंदवलं आहे. आजकाल सोशल मीडीयाचा सर्रास गैरवापर केला जात असल्याचं आढळत आहे. फेक न्यूज पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडीया वापरला जातो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)