Lok Sabha Election Results 2024: निवडणूकीच्या मतमोजणी दरम्यान शरद पवारांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांशी चर्चा
तर दुसरीकडे स्टॅलिन हे चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा कल लक्षात घेऊन शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे स्टॅलिन हे चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शरद पवार पुन्हा काही उलट फेर करणार का हे पहावं लागणार आहे.
पाहा पोस्ट -
Bihar CM #NitishKumar dials #SharadPawar
I think people can reach out to anybody...: @sreeramjvc
BJP is the single largest party and #PMModi is going to come back for the third term: @Sanju_Verma_ tells @PadmajaJoshi #ElectionsResults #LokSabhaElectionResults pic.twitter.com/hYaTBCJsss
— TIMES NOW (@TimesNow) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 02:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

