Sexual Harassment in JNU: जेएनयूमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, कारवाई न झाल्याने पीडितेंचे आंदोलन

विद्यापीठ प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत विद्यार्थिनींनी कॅम्पसच्या मुख्य गेटवर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. 31 मार्चच्या रात्री दोन माजी विद्यार्थ्यांसह चार जणांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. विद्यापीठ प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत विद्यार्थिनींनी कॅम्पसच्या मुख्य गेटवर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now