Jyoti Maurya Divorce Case: एसडीएम ज्योती आणि आलोक मौर्य यांच्यातील वादाचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले, 18 ऑगस्टला होणार सुनावणी
आलोक मौर्य यांनी न्यायालयात आपली बाजू मांडत ज्योती मौर्य यांचे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यातील वादाचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले आहे. ज्योती मौर्य यांचे पती आलोकसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी विभक्त होण्यासाठी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आलोक मौर्य यांनी आपली बाजू मांडली. आलोक मौर्य यांनी न्यायालयात आपली बाजू मांडत ज्योती मौर्य यांचे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement