SBI ची UPI आणि इंटरनेट बँकिंग सेवा 21-22 मे च्या रात्री काही तासांसाठी बंद
एसबीआयच्या आज आणि उद्या रात्री INB, YONO, YONO Lite, UPI सेवा बंद राहणार आहेत.
एसबीआयच्या INB, YONO, YONO Lite, UPI सेवा 21 मे आणि 22 मे रोजी रात्री काही तासांसाठी बंद राहणार आहेत. 21 मे रोजी रात्री 10.45 ते 1.15 आणि 22 मे ला रात्री 2.40 पासून 23 मे सकाळी 6.10 पर्यंत या सेवा बंद राहतील, अशी माहिती एसबीआयने ट्विटद्वारे दिली आहे. तसंच ग्राहकांच्या गैरसोयीसाठी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)