Kerala Blast: सचिन तेंडुलकरने केरळमधील बॉम्बस्फोटाबाबत मृतांच्या कुटुंबाप्रती व्यक्त केला शोक, जखमींच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

या घटनेवर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करून मृतांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

Sachin Tendulkar (PC - Twitter)

केरळमधील कोचीजवळील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. या स्फोटात आतापर्यंत एका महिलेचा मृत्यू झाला असून 36 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे लोकांवर उपचार सुरू आहेत. या घटनेवर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करून मृतांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement