मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी 16 मार्च 2012 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये 147 चेंडूंमध्ये 114 धावांची खेळी केली होती. हे शतक खास होते. कारण, सचिनच्या बॅटमधून निघालेले हे शतकांचे शतक होते. या दिवशी सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. ट्वीट-
A century of centuries! 🙌#OnThisDay in 2012, the Master Blaster @sachin_rt became the only batsman in the history of cricket to notch up 💯th international hundred 👏👏#TeamIndia pic.twitter.com/JfqRYa45r0
— BCCI (@BCCI) March 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)