Car Crashed Into The Road: गुजरातमध्ये पावसामुळे रस्ता खचला, गांधीनगरमध्ये रस्त्यावर कार अडकली

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्येही अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अहमदाबादमध्ये रस्ता खचला आणि गांधीनगरमध्ये पावसाच्या पाण्यामुळे कमकुवत झालेल्या तुटलेल्या रस्त्यावर कारच बुडाली. रस्त्याच्या कडेला भूस्खलन आणि चिखल झाल्याने कार खड्ड्यात गेल्याचे आपणास दिसते. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्येही अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement