Reasi Terror Attack: दहशतवाद्यांकडून जम्मू कश्मीर मध्ये भाविकांच्या बस वर झालेल्या गोळीबाराचे CCTV Footage आले समोर
सध्या या Reasi मध्ये स्थानिक पोलिस आणि लष्कराच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे. बसवर हल्ला झाल्याच्या क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडीयामध्ये समोर आले आहे.
जम्मू कश्मीर मध्ये काल भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. 53 सीटर बसमध्ये शिव खोरी मंदिर ते माता वैष्णवदेवी कटरा दरम्यान बस प्रवास करताना त्यांच्यावर हल्ला झाला. या बसमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली मधून प्रवासी प्रवास करत होते. चालत्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांची बस दरीत कोसळली. यामध्ये 10 जण मृत्यूमुखी पडले असून अन्य अनेक जण जखमी आहेत. सध्या या Reasi मध्ये स्थानिक पोलिस आणि लष्कराच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे. बसवर हल्ला झाल्याच्या क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडीयामध्ये समोर आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement