Rise In Repo Rate: रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने वाढून 6.5%; RBI Governor Shaktikanta Das यांची घोषणा

RBI Governor Shaktikanta Das यांनी आज रेपो रेट मध्ये वाढ झाल्याची घोषणा केली आहे.

Shaktikanta Das (PC - PTI)

RBI Governor Shaktikanta Das यांनी आज रेपो रेट मध्ये वाढ झाल्याची घोषणा केली आहे. रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने वाढून 6.5% पोहचला आहे.  मागील 7 महिन्यांत सहाव्यांदा ही रेपो रेट मध्ये वाढ करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement