Rajdhani, Shatabdi, Duronto, Vande Bharat Tejas आणि Gatiman एक्सप्रेस मध्ये आता रेल्वे शिजवलेलं अन्न पुन्हा देण्यास सुरूवात करणार; Railway Board ची माहिती

कोविड संकटा दरम्यान रेल्वेने बंद केलेली शिजवलेलं अन्न पुरवण्याची सोय आता पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Indian Railways (Photo Credits: I File Image)

कोविड संकट थोडं नियंत्रणात असल्याचं चिन्ह असल्याने आता Rajdhani, Shatabdi, Duronto, Vande Bharat, Tejas आणि Gatiman एक्सप्रेस मध्ये आता शिजवलेलं अन्न देण्यास पुन्हा रेल्वे प्रशासनाने सुरूवात केल्याची  माहिती  Railway Board ने दिली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement