Rahul Gandhi Video: राहुल गांधींनी संपवले चार आईस्क्रीम कप; खतम-टाटा-गुडबाय व्हिडीओची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

राहुल गांधी यांनी फुड ब्लॉगर कामया जानीला दिलेल्या मुलाखती दरम्यान एकाचं दमात एकट्याने तब्बल चार आईस्क्रीम कप संपवले. त्यानंतर खतम, टाटा, गुडबाय अशी एक रिल कामया जानीने तिच्या इंस्टाग्राम चॅनलवर शेअर केली आहे. सोशल मिडीयावर सध्या या रिलची जोरदार चर्चा सुरु आहे.

ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉगर कामया जानीने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यान राजस्थानमध्ये एक छोटशी मुलाखात घेतली आहे. दरम्यान फूड ब्लॉगर असलेल्या कामयाने राहुल गांधी यांना त्यांच्या आवडी निवडी, पर्यटन आणि खान पानाबाबत प्रश्न विचारले. तरी या मुलाखती दरम्यान राहुल यांनी एकाचं दमात एकट्याने तब्बल चार आईस्क्रीम कप संपवले. त्यानंतर खतम, टाटा, गुडबाय अशी एक रिल कामया जानीने तिच्या इंस्टाग्राम चॅनलवर शेअर केली आहे. सोशल मिडीयावर सध्या या रिलची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamiya Jani (@kamiya_jani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement