Lok Sabha Election 2024: 'सूरत' लोकसभेवरुन आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप

असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले.

Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. या गोष्टीवरुन आता विरोधी पक्षांकडून भाजपवर टिकाही करण्यात आली आहे. हुकूमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.  ''जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.  असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या