Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या हॉकीच्या भिंतीवर राहुल द्रविडने यांनी भारतीय खेळाडूंसाठी लिहिला खास संदेश
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारत विरुद्ध अर्जेंटिना पुरुष हॉकी सामन्यात उपस्थित होते.ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत
Paris Olympics 2024: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारत विरुद्ध अर्जेंटिना पुरुष हॉकी सामन्यात उपस्थित होते.ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. पदक जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी एक संदेशही शेअर केला. द्रविडने भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंसाठी हॉकीच्या भिंतीवर 'चक दे इंडिया' असा संदेश लिहिला आहे. द्रविडने हॉकी संघाला दिलेला पाठिंबा चाहत्यांना खूप आवडला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हेही वाचा: Badminton At Paris Olympics 2024: लक्ष्य सेनने दुसऱ्या गटातील लढतीत बेल्जियमच्या ज्युलियन कॅरागीचा 21-19, 21-14 ने केला पराभव
“𝑪𝒉𝒂𝒌 𝒅𝒆 𝑰𝒏𝒅𝒊𝒂” - A special message on the #Hockey wall, from The #Cricket Wall! 🏑 🏏 #Paris2024 #Hockey #Olympics #RahulDravid pic.twitter.com/16lWeVnVCq
— International Hockey Federation (@FIH_Hockey) July 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

