पंजाब मध्ये दाखल Bharat Jodo Yatra मध्ये Rahul Gandhi यांच्या सुरक्षेत चूक; एक व्यक्ती थेट गळाभेटीसाठी  घुसला (Watch Video)

पण त्याला भेदून हा तरूण आत घुसला.

Rahul gandhi | Twitter

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्य्याकडे आली आहे. सध्या पंजाब मध्ये असलेल्या राहुल गांधी यांच्या या यात्रेमध्ये आज (17 जानेवारी) ढिसाळपणा पहायला मिळाला आहे. एक व्यक्ती थेट राहुल गांधी यांच्या गळ्यात पडला. अचानक समोर आलेली व्यक्ती पाहून ते ही मागे सरसावले. त्यांच्या आजूबाजूच्या रक्षकांनी तातडीने त्या व्यक्तीला मागे खेचले. राहुल गांधींनी न थांबता ही यात्रा पुढे  चालू ठेवली आहे. नक्की वाचा: Hubballi मध्ये PM Modi यांच्या ताफ्यात हार घेऊन घुसला मुलगा; सुरक्षा रक्षकांनी हटकून केले दूर (Watch Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)