PM Narendra Modi UAE Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांच्या दौऱ्यावर, घ्या जाणून

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या 13-15 जुलै 2023 दरम्यान ते फ्रान्स आणि UAE ला भेट देतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून ते 13-14 जुलै दरम्यान पॅरिसला भेट देतील. 14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान हे सन्माननीय अतिथी असतील. त्यानंतर 15 जुलै रोजी पंतप्रधान अबुधाबीला भेट देतील.

Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या 13-15 जुलै 2023 दरम्यान ते फ्रान्स आणि UAE ला भेट देतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून ते 13-14 जुलै दरम्यान पॅरिसला भेट देतील. 14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान हे सन्माननीय अतिथी असतील. त्यानंतर 15 जुलै रोजी पंतप्रधान अबुधाबीला भेट देतील. 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदींचा आखाती देशाचा पाचवा दौरा आहे. हा दौरा दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. भारत आणि यूएईमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. भारत आणि UAE यांच्यात गेल्या वर्षी स्वाक्षरी झालेल्या व्यापक आर्थिक भागीदारी कराराने (CEPA) द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now