Pregnancy In Jailed Women Case: कैदी महिलांच्या वाढत्या गर्भारपणाच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतःहून दखल

कलकत्ता उच्च न्यायालयासमोर महत्त्वपूर्ण याचिका दाखल केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही याकडे आपलं लक्ष वळवलं आहे.

Supreme Court | (Photo Credits: IANS)

देशभरातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांमध्ये गर्भधारणेच्या चिंताजनक संख्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. सुधारगृहात, कोठडीत असताना महिला कैद्यांच्या गरोदर होण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयासमोर महत्त्वपूर्ण याचिका दाखल केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही याकडे आपलं लक्ष वळवलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now