EC On Zero Tolerance Towards Use of Children: राजकीय पक्षाच्या प्रचारात, रॅलीत लहान मुलांचा समावेश टाळा - निवडणूक आयोगाचे निर्देश
असा सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने आज राजकीय पक्षांना कोणत्याही पक्षाच्या कामाच्या किंवा प्रचाराच्या वेळेस लहान मुलांचा समावेश करणार्यावर बंदी घातली आहे. लहान मुलांना या पासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी हे निर्देश राजकीय पक्ष, उमेदवार आणि इलेक्शन मशिनरी यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांगा बद्दलही सहानुभूती दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. पोस्टर्स/पॅम्प्लेटचे वाटप असो किंवा घोषणाबाजी, प्रचार रॅली किंवा निवडणूक सभांमध्ये सहभागी होण्यासाठी, राजकीय पक्षांनी “कोणत्याही स्वरूपात” मुलांचा वापर करू नये. असा सूचना देण्यात आल्या आहेत. Voter ID Card: घरबसल्या मागवा मतदान ओळखपत्र, जाणून घ्या काय करावे लागेल?
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)