NITI Aayog- Decline In Poverty: सरकारी धोरणाचा परिणाम, दारिद्र्यरेषेतील मोठा बदल, NITI आयोगाच्या अहवालातून उघड
2005-06 पासून गेल्या 9 वर्षांमध्ये 24.82 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडल्याचा अंदाज आहे.
गेल्या 9 वर्षांत गरिबीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. 2013-14 (प्रकल्पित) मधील 29.17 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये (अंदाजित) 11.28 टक्क्यांपर्यंत गरिबीचे प्रमाण घटेल. भारतातील बहुआयामी दारिद्र्यावर NITI आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या चर्चा पत्रानुसार, 2005-06 पासून गेल्या 9 वर्षांमध्ये 24.82 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडल्याचा अंदाज आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement